Actress Rashmika Mandanna Trolled : रश्मिका मंदानाला नेटकऱ्यांनी केले ट्रोल | Sakal Media |
2022-06-02 226 Dailymotion
साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदानाच्या क्यूटनेस आणि स्टाइलने चाहत्यांची मने जिंकली आहेत. तिचा ड्रेसिंग सेन्स नेहमीच चर्चेत असतो, मात्र बऱ्याच तिच्या ड्रेसिंग सेन्स वरून तिला ट्रोल देखील करण्यात येते.